अंजारणे
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- बरे वाटण्याकरिता हलकेच अंगावरून हात फिरवणे, थोपटणे.
- लडीवाळपणे वागणे,एखाद्याचे मन बिलकुल न दुखावता,त्याच्या कलाप्रमाणे घेऊन त्याला आपलासा करणे.
- अधिक माहिती :
- अंजारून-गोंजरून = एखाद्याच्या कलाप्रमाणे घेऊन त्याच्याशी अत्यंत लाघवीपणाने वागून त्याची स्तुती करणे.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अंजारणे on Wikipedia.Wikipedia