मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. डोळ्यात घालावायचे काजळ, सुरमा इ.
  2. भूमिगत द्रव्य,पाणी इ. दिसावे म्हणून डोळ्यात घालावयाचे चूर्ण किंवा द्रव पदार्थ.
  3. (लक्षणेंने)झणझणीत उपदेश.
  • अधिक माहिती :
  1. अंजनहारी- अट्टल म्हणजे कुशल चोर.(जो डोळ्यातील काजळ चोरू शकतो)
  • समानार्थी शब्द :

संदर्भ संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  अंजन on Wikipedia.Wikipedia