मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. एक प्रकारचे लहान झुडूप
  2. त्या झुडुपाचे फळ.
  • अधिक माहिती : अंकोळापासून तेल निघते. अंकोळ विड्यात खातात.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :


[] अंकोळ on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे