अंकुर
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- बीज, कंद, वृक्षाचे खोड इत्यादींशी जो बारीक अवयव फुटतो आणि ज्यापासून वृक्षादिरूप विस्तार होतो, तो;
- मूल पुढे अमूक गुणांचे होईल असा तर्क करावयाला साधनीभूत ज्या त्याच्या चेष्टा, भाषण, वगैरे, त्या सर्वांचा समुच्चय.
- मूळ कारण.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : कोंब, मोड.
- इतर भाषेत उच्चार :
- लिंग : पुल्लिंगी
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
अंकुर