मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : अंकांनी लिहिलेला, दाखवलेला, सांगितलेला.
  • अधिक माहिती : ( याच्या उलट 'अक्षरी') उदाहरणार्थ, १३ हे अंकी. 'तेरा' हे अक्षरी.
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : संस्कृत : अंक = आकडा + मराठी प्रत्यय
  • प्रकार : विशेषण


[] अंकी on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे