अंकित
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- ज्याचेवर काहीं चिन्ह, ठसा, निशाणी उठविलेली आहे असा.
- मर्यादेच्या रेषेने नियंत्रित, स्वाधीन, वश. १. नोकर, चाकर, सेवक, ताबेदार. २. ज्याला दुसऱ्याच्या तंत्राने वागावें लागते तो. ३. मांडलिक राजा.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- व्युत्पत्ती : संस्कृत : अंक = खूण करणे
- प्रकार : विशेषण
- लिंग : पुल्लिंगी
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
अंकित