अंकलिपि
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- १,२,३, इ. पासून शंभर पर्यंतचे अंक. पाढे, अकरकी, एकोत्री, पावकी, निमकी इ. पासून आउटकी वगैरे पर्यंतचे धडे लहान मुलांना ज्या पुस्तकातून शिकवतात ते.
- अंकड्यानी संख्या लिहिण्याची पद्धत.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- लिंग : स्त्रीलिंगी
[१] अंकलिपि on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे