अंकपट्टी
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : कापड वगैरेंच्या गट्ठ्यांवर वजन, किंमत, लांबी, वगैरेंची माहिती देणारा कागद, फळी वगैरेंचा तुकडा बांधलेला असतो तो.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- लिंग : स्त्रीलिंगी
[१] अंकपट्टी on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे