अंकजाल
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : १. गणिताची कामे सुलभ करण्यासाठी केलेली कोष्टकें, २. पंचांग रचण्याचे कामीं अंकांना प्रतिवर्षी जे संस्कार करावे लागतात त्यांच्या संबंधाची कोष्टकें इत्यादी..
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- लिंग : नपुंसकलिंगी
[१] अंकजाल on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे