मराठी संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती संपादन

ही संज्ञा सुर + आवली ह्या दोन संज्ञांनी बनलेली आहे असे म्हणता येईल. सुरांची माळ वा रांग असा त्या रचनेचा अर्थ होईल. मात्र पारिभाषिक संज्ञा म्हणून उच्चारणातील विशेष दाखवणारी ही संज्ञा आहे.

उच्चार संपादन

  •  उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये संपादन

  • शब्दजाती : नाम  
  • उपप्रकार : भाववाचक नाम
  • लिंग : स्त्रीलिंग
  • सरळ एकवचनी रूप : समानार्थता
  • सरळ अनेकवचनी रूप : समानार्थता
  • सामान्य एकवचनी रूप :समानार्थता-
  • सामान्य अनेकवचनीरूप :समानार्थतां- 

अर्थ संपादन

  1. भिन्न रूपे पण एकच सांकल्पनिक अर्थ .   
  • उदाहरण : पालवी व पान हे दोन्ही शब्द वेगवेगळे असले तरी त्यांच्यात समानार्थता आहे.

समान अर्थ संपादन

  • समानार्थी शब्द    

प्रतिशब्द संपादन

  • हिंदी : पर्यायवाची
  • इंग्रजी : Synonymy

[१]

अधिक माहिती संपादन

  • ​ भाषाविज्ञानातील अर्थविचार ह्या घटकातील संकल्पना.