संगीतकार
मराठी संपादन
शब्दवर्ग संपादन
नाम
व्याकरणिक विशेष संपादन
लिंग - नपुंसकलिंग सरळरूप एकवचन - संगीतकार, सरळररूप अनेकवचन - संगीतकार, सामान्यरूप एकवचन - संगीतकारा, सामान्यरूप अनेकवचन - संगीतकारां.
अर्थ संपादन
- संगीत देणारा. उदाहरणार्थ, अजय - अतुल यांनी सैराट या चित्रपटाला संगीत दिले.