व्यवस्थापक
व्यवस्थापक संपादन
शब्दहरूप संपादन
- व्यवस्थापक
वर्ग संपादन
- नाम
व्याकरणिकविशेष संपादन
- लिंग - नपुंसकलिंग
रूपवैशिष्ट्य संपादन
- 'व्यवस्थापक' :-सरळरूप एकवचन
- 'व्यवस्थापक' :-सरळरूप अनेकवचन
- 'व्यवस्थापका-' :-सामान्यरूप एकवचन
- 'व्यवस्थापकां-' :-सामान्यरूपअनेकवचन
अर्थ संपादन
- नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय.
उदा. सर्व ठिकाणी व्यवस्थापक असणे गरजेचे असते.
हिन्दी संपादन
- व्यवस्थापक
इंग्लिश संपादन
- admin (अडमिन)
[ https://en.wiktionary.org/wiki/admin ]