वैज्ञानिक
वैज्ञानिक संपादन
मराठी संपादन
शब्दरूप संपादन
- वैज्ञानिक
शब्दवर्ग संपादन
- विशेषण
व्याकरण विशेष संपादन
- गोडगण विशेषण
अर्थ संपादन
- विज्ञानातील अनेक पद्धतींचा अवलंब करून कोणत्याही क्षेत्रात ज्ञान प्राप्त करणारी व्यक्ती. उदाहरण:- भारतीय वैज्ञानिक अनेक नवनवीन शोध लावत असतात.
- एखादी व्यक्ती जी अनेक निरीक्षणातून अभ्युपगम किंवा गृहीतक बसविते.
हिंदी संपादन
- वैज्ञानिक
इंग्रजी संपादन
- scientist