विन्मुख
मराठी संपादन
नाम संपादन
- अर्थ:
- तोंड फिरविलेला, पाठमोरा
- काम न करता परत पाठवून देणे
विविध भाषांमधील आढळ संपादन
वाक्यात उपयोग संपादन
- आलेला अतिथी विन्मुख जाऊ नये, हा भारतीय संस्कृतीचा विचार आहे.
अधिक माहिती संपादन
मूळ संस्कृत शब्द विमुख असा आहे.
विरुद्ध अर्थ संपादन
विन्मुख * सन्मुख
साहित्यातील आढळ संपादन
- 'तुका म्हणे हरिसी विन्मुख । गांधारीचे उदरीं शतमूर्ख ।' -तुकाराम, पदें (नवनीत पृ. ४४८).