वस्तरा
वस्तरा संपादन
शब्दरूप संपादन
- वस्तरा
वर्ग संपादन
- नाम
व्याकरणिक विशेष संपादन
- लिंग - पुल्लिंग
रूपवैशिष्ट्य संपादन
- 'वस्तरा' :- सरळरूप एकवचन
- 'वस्तरा' :- सरळरूप अनेकवचन
- 'वस्तरा-' :- सामान्यरूप एकवचन
- 'वस्तरां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ संपादन
- केस कापण्यासाठी वापरले जाणारे साधन ( कैची )
उदा. १ न्हावी वस्तरा वापरतो. २ आईने वस्तऱ्याने मनू चे केस कापले.
हिन्दी संपादन
- वस्तरा
इंग्लिश संपादन
- razor (रेजर)
[ https://en.wiktionary.org/wiki/razor ]