वळणे
मराठी संपादन
व्युत्पत्ती संपादन
- द्राविडी शब्दातून आलेला शब्द
उच्चार संपादन
- उच्चारी स्वरान्त
उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्ये संपादन
- शब्दजाती – धातू
- उपप्रकार -
१)सकर्मक क्रियापद २) शक्य क्रियापद
अर्थ संपादन
१)दिशा/ रोख बदलने
- उदाहरण
१)बाईंना पाहताच हर्ष वळला
समान अर्थ संपादन
१)पलटने
प्रतिशब्द संपादन
- हिंदी – मुड जाना
- इंग्रजी – turning