वर्ग:मराठी शक्यरूपी क्रियापदे
हा मराठी भाषेतील शक्यरूपी क्रियापदांचा वर्ग आहे.
कर्ता क्रिया करण्यास समर्थ आहे, हे दाखवणारे जे क्रियापद असते, त्या क्रियापदाला शक्यरूपी क्रियापद म्हणतात.
शक्यरूपी क्रियापदांची काही उदाहरणे अशी: बसवते, करवते, हसवते, खाववते.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.