वर्ग:मराठी नामसाधित क्रियापदे
हा मराठी भाषेतील नामसाधित क्रियापदांचा वर्ग आहे.
जे क्रियापद नामापासून बनलेले असते, त्या क्रियापदाला नामसाधित क्रियापद म्हणतात.
नामसाधित क्रियापदांची काही उदाहरणे अशी: हाताळणे, पाणावणे, झेपावणे.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.