वर्ग:मराठी अकर्तृक क्रियापदे
हा मराठी भाषेतील अकर्तृक क्रियापदांचा वर्ग आहे.
ज्या क्रियापदासह वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यास कर्त्याची गरज नसते, त्या क्रियापदाला अकर्तृक क्रियापद म्हणतात.
अकर्तृक क्रियापदाच्या वाक्यातील वापराच्या वेळी बहुधा भावच कर्ता असल्याने अकर्तृक क्रियापदाला भावकर्तृक क्रियापद असेही म्हटले जाते.
अकर्तृक क्रियापदांची काही उदाहरणे अशी: उजाडणे, गडगडणे, मंदावणे.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.