मरीयान
भाषा = गोंडी संपादन
व्याकरण संपादन
- शब्दाचा प्रकार
नाम
वचन संपादन
लागू नाही
लिंग संपादन
नपुसकलिंगी
अर्थ संपादन
- पहिला अर्थ: नदीच्या काठावर काही काळासाठी केली जाणारी शेती. अशा प्रकारची शेती ही प्रामुख्याने भाजी पाल्याची असते.
- संदर्भित इतर माहिती...
हा शब्द महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात जास्त प्रचलीत आहे.