नाचणे
मराठी संपादन
नाचणे संपादन
शब्दवर्ग संपादन
धातू संपादन
मूळ धातुरूप संपादन
- नाच
रुपवैशिष्टे संपादन
नाच या मूलधातूचे सामान्यरूप *नाचण्या
व्याकरणीक विशेष संपादन
सकर्मक संपादन
अर्थ संपादन
- संपूर्ण शरीराची विविध प्रकारे हालचाल करणे. उदा. प्रिया आनंदाने नाचते."
- नाचण्याचे विविध प्रकार उदाहरणार्थ, भरतनाट्यम, कथ्थक, इत्यादी
हिन्दी संपादन
नाचना(https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE)