तृणभक्षी
भाषा = मराठी संपादन
व्याकरण संपादन
- शब्दाचा प्रकार
नाम
वचन संपादन
'एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)'
लिंग संपादन
'पुल्लिंगी / स्त्रीलिंगी / नपुसकलिंगी (नामाप्रमाणे)'
अर्थ संपादन
- पहिला अर्थ: शाकाहारी प्राणी
भाषांतर संपादन
- (English):
- Herbivorous (हर्बीहोरस)
उपयोग संपादन
- गाय हा तृणभक्षी प्राणी आहे.
उत्पत्ति संपादन
मूळ शब्द: तृण+भक्षक (संस्कृत)
अधिकची माहिती संपादन
- समानार्थी शब्द: शाकाहारी
- विरुद्धार्थी शब्द: मांसभक्षी