ताट संपादन

शब्दरूप संपादन

  • ताट

वर्ग संपादन

  • नाम

व्याकरणिक विशेष संपादन

  • लिंग - नपुंसकलिंग

रूपवैशिष्ट्य संपादन

  • 'ताट'  :- सरळरूप एकवचन
  • 'ताट'  :- सरळरूप अनेकवचन
  • 'ताटा-'  :- सामान्यरूप एकवचन
  • 'ताटां-'  :- सामान्यरूप अनेकवचन

अर्थ संपादन

  • जेवणासाठी वापरले जाणारे धातूचे पात्र.
  • थाळी.
  • पान.
 उदा. जेवण झाल्यावर आपले ताट आपण उचलून ठेवावे. 

हिन्दी संपादन

  • थाली
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80 ] 

इंग्लिश संपादन

  • plate (प्लेट)
[ https://en.wiktionary.org/wiki/plate ]