जैवविविधता
भाषा = मराठी संपादन
व्याकरण संपादन
- शब्दाचा प्रकार
नाम
वचन संपादन
लागू नाही
लिंग संपादन
पुल्लिंगी / स्त्रीलिंगी / नपुसकलिंगी (लागू नाही
अर्थ संपादन
- पहिला अर्थ: विविध प्रकारच्या जीवांचा समुह
- दुसरा अर्थ: सजीवांमध्ये असणारी विविधता
भाषांतर संपादन
- (English):
- Biodiversity (बायोडायव्हरसीटी)
उपयोग संपादन
- विषवृत्तीय प्रदेशात जैवविविधतेचे प्रमाण जास्त असते.
उत्पत्ति संपादन
मूळ शब्द: जैव+विविधता (संस्कृत+मराठी)