मराठी संपादन

शब्दवर्ग संपादन

नाम

व्याकरणिक विशेष संपादन

लिंग- नपुसकलिंग.

रूप वैशिष्टे संपादन

  • सरळरूप एकवचन:चिंतन
  • सरळरूप अनेकवचन:चिंतने
  • सामान्यरूप एकवचन:चिंतना-
  • सामान्यरूप अनेकवचन:चिंतनां-
अर्थ संपादन
  1. एखाद्या गोष्टीला अनुलक्षून केली जाणारी मानसिक क्रिया.उदा, मी सध्या या विषयावर चिंतन करतो आहे.
  2. कल्पनाशक्ती, बुद्धी ह्यांचा व्यापार, शोध, अभ्यासपूर्वक चिंतन.उदा,राजकीय प्रश्नांवर सावरकरांनी गंभीरपणे चिंतन केलं.
समानार्थी शब्द संपादन
  1. मनन.
  2. ध्यान.
  3. विचार.

हिंदी संपादन

चिंतन(नाम)

इंग्लिश संपादन

contemplation(नाम)  चिंतन on Wikipedia.Wikipedia