चमकणे
मराठी संपादन
व्युत्पत्ती / शब्दाची माहीती संपादन
- संस्कृत भाषेतील ‘चमक’ ह्या धातूपासून
उच्चार संपादन
- उच्चारी स्वरांत
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य संपादन
- शब्दजाती : धातू
- उपप्रकार : १.अकर्मक क्रियापद
अर्थ संपादन
१.तकाकी, लखाकी
उदाहरण: दिवाळीत सगळीकडे चमक असते
२.तिडिक, शिणक
प्रतिशब्द संपादन
- इंग्रजी : [१]