उशी
उशी
मराठी संपादन
नाम संपादन
शब्दरूप संपादन
- उशी
व्याकरणिक विशेष संपादन
- लिंग - स्त्रीलिंग
रुपवैशिष्ट्ये संपादन
- उशी : सरळरूप एकवचन
- उशा : सरळरूप अनेकवचन
- उशी : समान्यरूप एकवचन
- उशां : समान्यरूप अनेकवचन
अर्थ संपादन
- झोपताना डोक्याखाली घ्यावयाची लहान गादी. उदा. त्याला झोपताना डोक्याखाली उशी असली की छान झोप लागते.
हिंदी संपादन
- तकीया
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE
इंग्लिश संपादन
- pillow
https://en.m.wiktionary.org/wiki/pillow उशी on Wikipedia.Wikipedia