उंची
भाषा = मराठी संपादन
व्याकरण संपादन
- शब्दाचा प्रकार : नाम
वचन संपादन
एकवचन / अनेकवचन
लिंग संपादन
स्त्रीलिंग
- पुल्लिंगी स्वरूप : लागू नाही
- अलिंगी स्वरूप : लागू नाही
अर्थ संपादन
- एका टोकापासून विरुद्ध दिशेतील दुसऱ्या टोकाचे अंतर; जमिनीपासून ते सर्वात वरील भागापर्यंत अंतर
- व्यक्तिच्या गुणांच्या मूल्यमापनाचे साधन
भाषांतर संपादन
- इंग्रजी (English) :
- height (हाईट)
- measure of the qualities in person
- संस्कृत (संस्कृत) :
- हिंदी (हिंदी) :
- ऊँचाई
- व्यक्तिके गुणोंके मूल्यमापन का साधन
उपयोग संपादन
- हिमालय पर्वताची उंची थक्क करायला लावणारी आहे.
- शिष्टाईच्या बाबतीत श्रीकृष्णांच्या उंचीची कोण बरोबरी करू शकतो?
उत्पत्ति संपादन
मूळ शब्द : उंच (मराठी)
अधिकची माहिती संपादन
- हे देखील पाहा : उंच