अजाण
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- ज्याला स्वतःचे हिताहित कळू लागले नाही असा, पोरवयाचा व पोरबद्धीचा. जगात वागावयाला असमर्थ असलेला.
- बुद्धिहीन.
- कृतघ्न.
- अधिक माहिती : विशेषण.
- समानार्थी शब्द :
संदर्भ संपादन
सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अजाण on Wikipedia.Wikipedia