अखबारनवीस
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- बातम्या, किंवा हकीकती लिहिणारा, किंवा लिहून पत्राद्वारे दुसऱ्याला कळविणारा
- वर्तमानपत्र इ. चा बातमीदार
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : अखबारनीस
- इतर भाषेत उच्चार :
- लिंग : पुल्लिंगी
[१] अखबारनवीस on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे