अकळी
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : हिसका देऊन जोराने टाकलेला श्वास. ( बुडत्याने, मरणाऱ्याने, घाबरलेल्याने इ. )
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
- लिंग : स्त्रीलिंगी
[१] अकळी on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे